IND vs AUS 1st Test Match : आज, 9 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात 2023 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना होणार आहे.
हा सामना नागपूरच्या मैदानावर होणार असून दोन्ही संघानी प्लेइंग 11 बद्दल अद्याप समोर आली नाही. दरम्यान, दोन्ही संघ आजच्या होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज असून क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2023 बॉर्डर गावसकर करंडक भारत विरुद्ध आस्ट्रेलिया 1ल्या कसोटी सामन्याच्या वेळेशी संबंधित सर्व माहिती खाली जाणून घ्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना कुठे खेळला जाईल?
2023 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना किती वाजता होईल?
कोणत्या चॅनेल टीव्हीवर सामना प्रसारित करतील?
2023 बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील पहिला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईल, पीसी वर लाइव्ह कसा पाहायचा?
2023 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.