महाराष्ट्र

Interesting Gk question : असे कोणते ठिकाण आहे जिथे जंगल आहे पण झाडे नाहीत, नदी आहे पण पाणी नाही, शहर आहे पण घर नाही?

Published by
Ahmednagarlive24 Office

Interesting Gk question : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

प्रश्‍न: अलीकडे कोणत्या मंदिरात विधी करण्‍यासाठी रोबोटिक हत्ती आणण्‍यात आला आहे?
उत्तर : केरळ

प्रश्न: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच 19 व्या वार्षिक CPA चे उद्घाटन कोठे केले?
उत्तर : सिक्कीम

प्रश्न: नुकतीच ‘वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप’ कोणी जिंकली आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

प्रश्न: कोणत्या देशाचे युवराज आंद्रे हेनरिक ख्रिश्चन अलीकडेच चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत?
उत्तर: डेन्मार्क

प्रश्न: नुकतीच ‘बायोएशिया समिट 2023’ ची 20 वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर : हैदराबाद

प्रश्न: नुकताच 2023 चा ‘मार्कोनी पुरस्कार’ कोणी जिंकला आहे?
उत्तर: हरी बालकृष्णन

प्रश्न: कोणत्या देशाने अलीकडेच सहाव्यांदा महिला T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया

प्रश्‍न: आयुष मंत्रालयाने अलीकडेच पहिले चिंतन शिबिर कोठे आयोजित केले आहे?
उत्तर : आसाम

प्रश्‍न: FICCI ने अलीकडे कोणाची महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर : शैलेश पाठक

प्रश्न: पर्यटन मंत्रालयाने नुकतीच पहिली स्नो मॅरेथॉन कुठे आयोजित केली आहे?
उत्तर : जम्मू

प्रश्न : असे कोणते ठिकाण आहे जिथे जंगल आहे पण झाडे नाहीत, नदी आहे पण पाणी नाही, शहर आहे पण घर नाही?
उत्तर : नकाशा

Ahmednagarlive24 Office