Interesting Gk question : अशी कोणती वस्तू आहे जी रात्री झोपताना पडते आणि सकाळी आपोआप उठते?

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

Advertisement

प्रश्न: 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडात किती दात असतात?
उत्तर: 20 दात

प्रश्न: आपल्या सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे?
उत्तर: आठ

प्रश्न: दुर्बिणीचा शोध कोणी लावला?
उत्तर: गॅलिलिओ

Advertisement

प्रश्न: भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे नाव काय आहे?
उत्तर: वाघ

प्रश्न: कोणता पक्षी दुसऱ्याच्या घरट्यात अंडी घालतो?
उत्तर: कोकिळा

प्रश्न: भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद

Advertisement

प्रश्न: कुत्रा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
उत्तर: मॉरिशस

प्रश्न : अशी कोणती वस्तू आहे जी रात्री झोपताना पडते आणि सकाळी आपोआप उठते?
उत्तर : पापण्या

Advertisement