अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कापडबाजार येथील कोहिनूर चे मालक श्री प्रदिपशेठ गांधी यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराकडून एक संदेश देण्यात आला आहे – तो खालीलप्रमाणे –
दुःखद निधन
श्री प्रदीपजी गांधी, उम्र ६५ वर्ष इनका मंगळवार ,18 ऑगस्ट 2020 को अहमदनगर में हृदयगति रुकने की वजह से दुःखद निधन हुआ है।शहर में कोरोना वायरस के प्रकोप के कारण उठावना , बैठक आदि कोई कार्यक्रम का आयोजन नही है ।आप अपने घर पर ही , दिवंगत आत्मा की शांति के लिए ” नवकार महामंत्र ” का जाप करे ।
: शोकाकुल : गांधी परिवार. कोहिनूर अहमदनगर
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved