यापुढेही लोकांचे प्रश्न सोडवू : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव ;- जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे सामाजिक कार्यात कार्यरत राहून लोकांचे प्रश्न सोडवू, असे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी सांगितले.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

जळगाव येथे अनुसूचित जाती वस्तीत ८ लाख २३ लाख रुपये खर्चाच्या समाजमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

तसेच ज्येष्ठांना एसटी प्रवास सवलतीच्या स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अध्यक्षस्थानी संपतराव चौधरी होते. सरपंच सुमन वैराळ यांनी स्वागत केले. उपसरपंच अण्णासाहेब चौधरी यांनी विकासकामांची माहिती दिली.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

याप्रसंगी संजय चौधरी, माधुरी चौधरी, जबाजी चौधरी, बाळासाहेब चौधरी, महेंद्र चौधरी, बबनराव चौधरी या वेळी उपस्थित होते.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24