Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे.

Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा

  • शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी
  • जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत – मोदी
  • नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी
  • राष्ट्रीयता काय असते, सुरक्षा काय असते, हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील – मुख्यमंत्री
  • सुजय विखेंच्या माध्यमातून आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली – फडणवीस.
  • गांधीजी चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी – फडणवीस
  • राष्ट्रवादीचे ओपनिंग कॅप्टन परत गेले, अशी अवस्था विरोधकांची,
  • दुसरीकडे आपण सुजयच्या रुपाने युवा बॅट्समन उतरवलाय – मुख्यमंत्री
  • पंतप्रधान मोदी नगर मध्ये दाखल.
  • नगरमधील मोदींच्या सभेत दिलीप गांधींची नाराजी, बोलताना थांबण्यास सांगितल्याने समर्थकांची घोषणाबाजी.
  • जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मनधरणी केल्याने दिलीप गांधींचं पुन्हा भाषण सुरु.
  • मोदींच्या सभेत भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचा व्यासपीठावर गोंधळ
  • दिलीप गांधी बोलत असताना  थांबण्यास सांगितल्याने नाराजी, मला बोलू देणार नाही का, बोलू देणार नाही तर मतं कशी मागणार?, दिलीप गांधींचा सवाल.
  • नरेंद्र मोदी अंगार है, बाकी सब भंगार है… आता पाकव्याप्त कश्मीर हवा आहे… कलम 370 हटवायचे आहे- आठवले
  • पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवादी कारखाने आहेत, आठवले यांचा आरोप
    भाजपला सांगितलेला आहे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागता कामा नये- रामदास आठवले
  • सुजय विखे व सदाशिव लोखंडे या दोघांनाही आपल्याला निवडून द्यायचं- रामदास आठवले
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये सभास्थळी दाखल, राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर उपस्थित
  • राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशवर याबाबत मला काही सांगता येणार नाही- सुजय विखे
  • कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल.
  • अहमदनगर शहरात मोठा बंदोबस्त तैनात 
  • खासदार दिलीप गांधी यांचे मनोगत थांबविण्याचा प्रयत्न खासदार गांधी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यावर चिडले.
  • पालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर
  • सकाळी 10 वाजून 27 मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
  • आर्मड स्कूल अ‍ॅण्ड सेंटर येथील हेलिपॅडवर उतरून ते चारचाकी वाहनातून सभेस्थळी पोहोचणार.
  • ११ वाजता त्यांची सभा सुरु होणार आहे.
  • सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळात सभास्थळी होणार आगमन
  • कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष
  • पालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर
अहमदनगर लाईव्ह 24