Live Updates : श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे विजयी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा 20 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता.

4.03 :- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा १९९९४ मतांनी पराभव केला. भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता.

11.35 :- श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे १४ हजार ५०० मतांनी आघाडीवर

10.32 :- भाऊसाहेब कांबळे चार फे-यांनंतर पिछाडीवर पडले आहेत़. काँगे्रसचे उमेदवार लहू कानडे यांनी ३ हजार मतांची आघाडी घेतली आहे़.

10.20 :- श्रीरामपूरमध्ये लहू कानडे २१३४ मतांनी आघाडीवर

श्रीरामपूर- ४ थी फेरी अंतिम मते
ऍड गोविंद अमोलिक-१२४
लहू कानडे-१६१०६
भाऊसाहेब पगारे-२९८
भाऊसाहेब कांबळे-१३९७२
अशोकराव आल्हाट-१०४
सुधाकर भोसले-५१
सुरेश जगधने-९६
रामचंद्र जाधव-३७९
भिकाजी रणदिवे-१५९
सना शेख-५८
सुधीर क्षीरसागर-११२२
नोटा-३३९

9.05 :- १ ल्या फेरीत लहू कानडे १३६० मतांनी आघाडीवर

विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.

गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत 

नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता   

तुम्ही स्मार्टफोनद्वारे http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील. 

तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर  आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे  मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App

या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही  अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील

लाईक करा Facebook वर –   http://bit.ly/FB-Ahmednagarlive24

फॉलो करा Twitter वर –  http://bit.ly/TW–Ahmednagarlive24  

फॉलो करा  Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24

अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता  Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24

गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24

अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..

राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..  

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क. 

#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories  
#Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24