महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – २३ पदे

  • शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – १३ पदे

  • शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) – ०२ पदे

  • शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – १३ पदे

  • शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- ०२ पदे

  • शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – ५६ पदे :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०४ पदे :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर – (IT) – ०१ पदे :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) :-

  • ०५ पदे शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – १ पद :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०८पदे :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३

  • पदे शैक्षणिक पात्रता संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) – ०६ :-

  • पदे शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – २ पदे :-

  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जानेवारी २०२१
  • वयोमर्यादा :- २१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी – ३ वर्षे सूट)
  • ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo
  • अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24