अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ०७ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आगमन आणि गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती.
दुपारी १२-३० वाजता कोपरगावहून शिर्डीकडे प्रयाण. दुपारी ०१ वाजता शिर्डी येथे आगमन व राखीव. दुपारी २ वाजता शिर्डीहून राहाताकडे प्रयाण.
दुपारी २-१५ वाजता इरिगेशन बंगला, राहाता येथे आगमन आणि गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी ३-३० वाजता राहाता येथून नाशिककडे प्रयाण.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved