राष्ट्रवादी काँग्रेस- 7, काँग्रेस- 2, भाजप- 3
कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी)
पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
नगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
शेवगाव- मोनिका राजळे (भाजप)
नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कोपरगाव – अशुतोष काळे (राष्ट्रवादी)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस)