अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : काल झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे,घराचे किंवा इतर कसले नुकसान झाले असेल तर
त्यांनी तात्काळ आपल्या विभागातील संबंधित कृषी सहायक,सर्कल व तलाठी यांच्याशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. असे आवाहन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पत्रका द्वारे केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews