अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील पाच नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे.
अकोले – किरण लहामटे ,
कोपरगाव – आशुतोष काळे,
शेवगाव – प्रताप ढाकणे,
पारनेर – निलेश लंके,
नगर शहर – आ.संग्राम जगताप,
कर्जत – जामखेड – रोहित पवार