अहमदनगर :- राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय, व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री ना प्रा राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता होणार आहे अशी माहिती पालकमंत्री ना राम शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.