तरुणीचा लॉजमध्ये गळा आवळून खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सांगली : घरी मैत्रिणींसमवेत जेवण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा लॉजमध्ये रुमालाने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवार दि. १० रोजी दुपारी उघडकीस आली.

वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय १९, रा. कोल्हापूर रोड, सांगली) असे तिचे नाव आहे. शहरातील एसटी स्टँड समोरील टुरीस्ट लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावर रुम नं. १०८ मध्ये ही घटना घडली. अविनाश लक्ष्मण हातेकर असे संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे.वृषाली ही आपल्या कुटुंबासह कोल्हापूर रस्त्यावर राहत होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24