अहमदनगर :- भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे.अहमदनगर मधून डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप च्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य –
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
सांगली – संजयकाका पाटील