मुख्यमंत्र्यांच्या नगर जिल्ह्यातील सभा रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24