वाढदिवसानिमित्त चिमुकलीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर, दि. 25 :    वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे, पदार्थ, मित्र मैत्रिणी यांची चंगळ.

मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिने  10 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यानांही लाजवेल असा निर्णय घेऊन आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला.

तिने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कोवीड 19 करीता दहा हजार रुपयांचा धनादेश आणि पिगी बँक पालकमंत्री डॉ.नितीन राऊत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.

अहमदनगर लाईव्ह 24