मुंबई, दि. २६ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले.
यावेळी सचिव अंशु सिन्हा, उपसचिव नितीन खेडकर, अवर सचिव महेश वाव्हळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही अभिवादन केले.