महाजनादेश यात्रेत दहाजणांना अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निवेदन देण्यास जाणाऱ्या दहाजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली.

तौसिफ रशिद मुन्शी (वय ३०), रईक अब्दुल मजीद मुन्शी (वय ३१), अय्याज शकील शेख (वय ३०), इमाम शकील मुल्ला (वय २९), गौस फकरुद्दीन शेख (वय ३१), अझहर दाऊद लांबे (वय ३१), अशपाक इकबाल सय्यद (वय २९),

मुझफ्फर सलीम बागवान (वय ३०, रा. सर्व रमामाता नगर, काळे प्लॉट, सांगली), वसीम जावेद बलबंड (वय ३१, रा. आदगोंडा पाटील, संजयनगर), मोहसीन मुबारक बेळगी (वय ३०, रा. संजयनगर, जुना बसस्टॉपजवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24