अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर शहर पोलिसांनी कारवाई करत १ हजार किलो गोमांसासह ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर सायखिंडी फाटा येथे करण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय २०), इस्तियक अहमद कुरेशी (वय २५, कुर्ला, मुंबई) यांच्यावर गोहत्या बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved