अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोनामुळे देशभरातील वाहतूक तथा दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे भारतीय रेल्वेवरही परिणाम झालाय.
यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची घटती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने अलीकडेच अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. या 10 गाड्यांमधील अनेक गाड्या 20 मे रोजी धावणार होत्या.
तसेच 21 मे, 19 मे, 24 मे, 25 मेपासून अनेक गाड्या धावणे थांबवले जाईल. खाली सर्व गाड्यांची नावे पाहा आणि त्यांची सेवा कधी थांबणार आहेत, त्याची यादी बघा.