अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. नव्या वर्षात होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम असणार आहे.
1 जानेवारी 2021 पासून बँकिंग क्षेत्रापासून वीमा योजनेपर्यंत सर्वत बाबतींत काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. चला पाहूया याच नियमांची यादी…
- 1. सर्व चारही चाक वाहनांसाठी FASTag अनिवार्य
- 2. चेक देताना ‘पॉझिटिव्ह वेतन’ प्रणाली लागू होणार
- 3. कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहाराची मर्यादा वाढेल
- 4. कार खरेदी करणं पडणार महागात
- 5. लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरआधी शून्य लावणं महत्त्वाचं
- 6. तिमाही जीएसटी रिटर्न भरण्याची सुविधा
- 7. व्हॉट्सअॅप निवडक फोनवर काम करणं करेल बंद
- 8. दुचाकींचेही भाव वाढतील
- 9. UPI मधून व्यवहार करणं महागणार
- 10. सरल जीवन विमा होणार लॉन्च