तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पुणे शहरात आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करून घृणास्पद अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

प्रविण नदयालकर (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

ही घटना 16 नोव्हेबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी झारखंड येथून पुण्यात नोकरीसाठी आली होती.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !

प्रविण हा नामांकित कंपनीत डाटा इंट्रीचे काम करत आहे. त्यानंतर मे 2009 मध्ये मुलीची प्रविणबरोबर ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

त्यानंतर 16 नोव्हेंबर 2019 यादिवशी प्रवीणने तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तरुणीने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !

त्यानंतर पुन्हा 9 डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रवीण पीडितेच्या घरी गेला. ‘मला तुझी माफी मागायची आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !

त्यामुळे तरुणीने प्रवीणला पोलिसात जाऊन तक्रार देण्याची धमकी दिली. त्याचा राग आल्यामुळे प्रवीणने बिअरची बाटली तरुणीच्या गुप्तांगात घातली.

रम्यान, पीडित मुलीचे आई-वडिल झारखंडमध्ये राहायला असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला.

ते पुण्यात आल्यानंतर मुलीने तक्रार दिल्यानंतर प्रवीणविरुद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24