अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४६१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले १३, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण ०४, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०२,

मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ०३, कर्जत ०२,

नगर ग्रामीण ०८, नेवासा ०१,पारनेर ०१, राहाता ०२, राहुरी ०५, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १६५ जण बाधित आढळुन आले.

यामध्ये मनपा १९, अकोले १३, जामखेड ०७, कर्जत ११, कोपरगाव ०३,नगर ग्रामीण ०२, नेवासा २०, पारनेर ०४, पाथर्डी २०, राहाता ०८, राहुरी ०४, संगमनेर २४, शेवगाव १५,

श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले १५, जामखेड ०९, कर्जत ०९, कोपरगाव ०६,

नगर ग्रा.१६, नेवासा ०६, पारनेर ०४, पाथर्डी २०, राहाता ०८, राहुरी ०४, संगमनेर १४, शेवगाव २०, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५५२८७

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४६१

मृत्यू:८८५

एकूण रूग्ण संख्या:५७६३३

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24