शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम.ई/ एम. टेक /पीएच.डी किंवा समकक्ष पदवी
वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापर्यंत
पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम. ई/ एम. टेक /पीएच.डी
वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
पदाचे नाव : प्रोजेक्ट ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
पदाचे नाव : प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर किंवा ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याचा कालावधी : ०४ जानेवारी २०२० – २१ जानेवारी २०२० (१८:०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2MZiVu8
पदाचे नाव : सल्लागार – प्लेसमेंट समन्वयक: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) आणि अनुभव
पदाचे नाव : सल्लागार – कोर्स समन्वयक : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव
वयोमर्यादा : २० जानेवारी २०२० रोजी ५५ वर्षे
मुलाखतची दिनांक व वेळ : २० जानेवारी २०२० (०९:००)
मुलाखतीचे ठिकाण : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कॉम्प्यूटिंग (सी-डॅक), इनोव्हेशन पार्क, ३४, बी/१, पंचवटी रोड, पुणे – ४११ ००८
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tFtuLX
पदाचे नाव : सेंटर हेड (जॉइंट डायरेक्टर/असोशिएट डायरेक्टर) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी (बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम. टेक /पीएच.डी) आणि अनुभव
वयोमर्यादा : (लेव्हल १३ पदासाठी) ४१ वर्षे आणि (लेव्हल १३ ए पदासाठी) ४६ वर्षे
पदाचे नाव : मॅनेजर (एच.आर.डी) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव
वयोमर्यादा : ४० वर्षे
पदाचे नाव : मॅनेजर (लिगल): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : ४० वर्षे
पदाचे नाव : सिनिअर एच.आर.डी ऑफिसर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव
वयोमर्यादा : ३५ वर्षे
पदाचे नाव : सिनिअर लिगल ऑफिसर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे
पदाचे नाव : पर्चेस ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए / मटेरियल मॅनेजमेन्ट मध्ये पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वर्यामर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे
पदाचे नाव : फायनांस ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सी.ए./ एम.बी.ए (फायनांस / सी.एस.)
वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०