Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Reliance Jio Recharge Plan : जिओचा सर्वात जास्त परवडणारा रिचार्ज प्लॅन ! फक्त 100 रुपयांत मिळतील ढिगभर फायदे

Reliance Jio Recharge Plan : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओ कमी किमतीत अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन देत असते. त्यानुसार ग्राहक त्यांच्या आवडीचे रिचार्ज प्लॅन घेत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओचा असा एक रिचार्ज प्लॅन सांगणार आहे जो 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक प्लॅन ऑफर करतो. आज आम्ही तुमच्यासाठी आणलेला प्लान खासकरून JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे.

या प्लॅनची ​​किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे आणि यात डेटासह अनेक फायदे आहेत. 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या प्लॅनबद्दल तुम्ही सविस्तर जाणून घ्या.

जिओचा 75 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 75 रुपयांचा रिचार्ज प्लान JioPhone ग्राहकांसाठी आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.1MB डेटा सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच 200MB अतिरिक्त डेटाचा लाभही उपलब्ध आहे, जो एकूण 2.5GB डेटा देतो. या प्लॅनची ​​वैधता 23 दिवसांपर्यंत आहे. कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. यासोबतच 50 मोफत एसएमएसचा लाभही उपलब्ध आहे.

जिओचा 91 रुपयांचा प्लॅन

जिओचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. फोनमध्ये दररोज 0.1MB डेटाची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला 200MB अतिरिक्त डेटाचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 3GB डेटा मिळतो. याशिवाय फोनवर 50 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

JioPhone वापरकर्त्यांसाठी हा स्वस्त प्लॅन आहे.

75 आणि 91 रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त, Jio त्याच्या फोन वापरकर्त्यांना 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन देखील ऑफर करते. Jio चे 125, 152 आणि 186 रुपये किमतीचे प्लान देखील आहेत. या जिओ रिचार्ज पॅकमध्ये डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि फ्रीसह अनेक फायदे उपलब्ध आहेत.