शिर्डीत सदाशिव लोखंडेंची विजयाच्या दिशेने वाटचाल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी :- शिर्डी मतदारसंघातही भाजप – सेना युतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

शिवसेनेचे खा.लोखंडे यांची कॉंग्रेसचे आ.भाऊसाहेब कांबळे यांच्याशी थेट लढत होती.
ह्या लढतीत अखेर ख.लोखंडे यांनी विजय मिळविला आहे.

Live Updates :1,03,261 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 4,02,289 मते 

तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 2,99,028 मते मिळालीत.

38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54

अहमदनगर लाईव्ह 24