डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप एकाच व्यासपीठावर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – परस्परांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसले.

महापालिका निवडणूक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे लोकसभा निवडणूक विरोधात लढले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे एका व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 

 महापालिकेच्या घरकुलांची सोडत दोघांच्या हस्ते काढण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात प्रखर टीका करणारे हे दोघे निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठार आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24