अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : यंदाच्या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्राकडून राज्यातील ग्रामपंचायतीना येणारा निधी २० टक्क्याने कमी करुन तो जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दहा दहा टक्क्याने वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय पारित करण्यात आला.
या निर्णयामुळे राज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री लागली. आयोगने राज्याला १४५६ .७५ कोटी रुपयाचा दिलेला पहिला हप्ता जिल्हा परिषदांकडे नुकताच वर्ग करण्यात आला असून या निधीचा तात्काळ विनीयोग करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews