अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा सामना अग्रलेखाचा दाखला देत ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीका केली आहे.
“10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा आहे.
तर 21 नोव्हेंबरचा सामना म्हणतो लव्ह जिहादमध्ये गैर काय आहे? यावरुन शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग दिसून येतोय”, अशी टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved