शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते.

संस्थानाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले होते आणि आभारही मानले होते. निर्णयानुसार संस्थानाने आज ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24