आतापर्यंत ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.१० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९०४ इतकी आहे. दरम्यान, आज १०३१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

मनपा १७१, अकोले ६७, जामखेड ३९, कर्जत ४४, कोपरगाव ४३, नगर ग्रा. ६७, नेवासा ७१, पारनेर ५७, पाथर्डी ३३, राहाता ८४,

राहुरी ६०, संगमनेर ९४, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ११३, कॅन्टोन्मेंट ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:४२४६४

उपचार सुरू असलेले रूग्ण:२९०४

मृत्यू:७३६

एकूण रूग्ण संख्या:४६१०४

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24