त्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर शहरालगत समनापूर येथील मृतदेह सापडलेल्या निवृत्ती गुंजाळ यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही.

गुंजाळ यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला की आणखी कशाने झाला, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

दरम्यान, व्हिसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी छाया लोहोरे यांनी लताना सांगितले. घटनास्थळी हमला ५५० या कीटकनाशकची रिकामी बाटली आढळली होती.

हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

मृताच्या शरीराचे लचके अज्ञात प्राण्याने तोडले होते. बिबट्याची भीती नागरिकांनी व्यक्त केल्याने परिसरामध्ये पिंजरे बसवण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस. एस. माळी यांनी दिली.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24