संगमनेर :- परवानगी न घेता सभासदांना लभांश वाटप केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडून एक लाखांचा दंड करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ पुढील लिंकवर – https://youtu.be/N8NFF_-9iHM