तरुणीला अश्लिल हातवारे करत जिवे ठार मारण्याची धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरात इंदिरानगर परिसरात एक १८ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना १२.३० च्या सुमारास आरोपी महेंद्र सुरेश अरगडे,रा.सपकाळ वस्ती,शिरसाठवाडी पाथर्डी हा तेथे आला व सदर तरुणीकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करुन तरुणीची आई आली असता तिला व तरुणीला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी महेंद्र सुरेश अरगडे याच्याविरुद्ध भादवि कलम ५०१ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुरनं . ११ पाथर्डी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24