UPSC Interview Questions : सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी आम्ही काही महत्वाचे प्रश्न व उत्तरे दिली आहेत. हे प्रश्न तुम्हाला मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक जाणून घ्या

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

Advertisement

त्यामुळे आम्ही UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे दिले आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : दक्खनचे पठार कशापासून तयार झालेले आहे?
उत्तर : लाव्हारस

प्रश्न : सुप्रसिद्ध असलेल्या पांडवलेण्या कोणत्या शहराजवळ आहेत?
उत्तर : नाशिक

Advertisement

प्रश्न : शिकाऱ्याचे प्रदेश असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जात असते?
उत्तर : नंदनवन

प्रश्न : लाकडी खेळासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
उत्तर : सावंतवाडी

प्रश्न : झाशीची राणी यांचे टोपण नाव कोणते आहे?
उत्तर : मनू

Advertisement

प्रश्न : सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : नरेंद्र मोदी