महाराष्ट्र

UPSC Interview Questions : छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या परीक्षेचा महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत आहे. मात्र मुलाखत पास होणे सोप्पे नाही.

कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न व त्यांची उत्तरे येथे आहेत.

प्रश्न : महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरणे कोठे आहेत?
उत्तर : वज्रेश्वरी

प्रश्न : पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे?


उत्तर : चंदीगड

प्रश्न : जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे?
उत्तर : सोनेरी तितर

प्रश्न : संत नामदेव महाराज यांचे गाव कोणते आहे?
उत्तर : नरसी गाव (हिंगोली जिल्हा)

प्रश्न : संसदेने केला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हणतात?
उत्तर : अल्ट्रा विरस

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती?
उत्तर : श्री शहाजी महाराज

Ahmednagarlive24 Office