राहुरी :- २००९ मध्ये माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा पराभव करून शिवाजी कर्डिले भाजपकडून विजयी झाले हाेते. या विजयानंतर राहुरीचे राजकीय समीकरण बदलले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यापुढे राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचे कडवे आव्हान आहे. ह्या वेळी शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात सरळसरळ लढत होणार असली तरी ऐनवेळी वंचित आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे निवडणूक लढवू शकतात.
पहा अहमदनगर Live24 चा स्पेशल रिपोर्ट