अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-चला हवा येऊ द्या” च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, भाजप राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, कर्जत-जामखेडचे आमदार श्री. रोहित पवार यांच्यासह मी व धनश्री.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दिनांक १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता होणार आहे, अशी माहिती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
चला हवा येऊ द्या हा अतिशय लोकप्रिय शो असून अनेक सेलेब्रिटी या शोमध्ये येत असतात. खा.विखे, आ.रोहीत पवार यांच्या सह भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एकत्र असल्याने या शो बाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.