आर्थिक

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना दिली मोठी भेट, एफडीवर मिळणार वाढीव व्याजदर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Bank of Baroda : जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे, बँकेने सध्या त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, बँक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त परतावा देत आहे.

देशातील मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या गणनेत समाविष्ट असलेल्या, या बँकेने वाढीव वर 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत. बँक ऑफ बडोदा (BOB) ने FD वरील व्याजदर एक वर्ष ते 400 दिवस आणि 400 दिवस ते दोन वर्षापर्यंत एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

बँकेने या दोन कालावधीच्या एफडीवरील व्याजात केवळ 0.10 टक्के वाढ केली आहे. आता या दोन्ही एफडीवर 6.85 टक्के व्याज दिले जात आहे जे आधी 6.75 टक्के होते.

बँक बँक ऑफ बडोदाचे नवीन एफडी दर

-7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के

-15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ५ टक्के

-46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के

-91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के

-181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के

-211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के

-271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के

-1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के

-1 वर्ष ते 400 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के

-400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के

-2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के

-3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के

-5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के

-10 वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के

-399 दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सामान्य लोकांसाठी: 7.16 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के

Ahmednagarlive24 Office