आर्थिक

Business Idea 2023 : अवघ्या 80 हजारांमध्ये सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय ! दरमहा होणार 2 लाखांची कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea 2023 : 2023 च्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर तुमच्यासाठी एका आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट आणि जबरदस्त व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा 2 लाखांची सहज कमाई करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फक्त आणि फक्त 80 हजारांचा खर्च येणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात नवीन व्यवसाय सुरु करून दरमहा 2 लाखांची कशी कमाई करू शकतात.  आम्ही आज तुम्हाला ज्या व्यवसायबद्दल सांगणार आहोत त्याची मागणी संपूर्ण वर्ष असते आणि ही अशी गोष्ट आहे जी सर्व वयोगटातील लोकांना आवडते.  मग जाणून घेऊया या व्यवसायबद्दल अधिक माहिती.

जॅम, जेली, मुरंबा बनवण्याचा व्यवसाय सुरू करा

जॅम, जेली, मुरंबा बनवण्याचा हा व्यवसाय आहे. जेली, जॅम, मुरंबा बनवण्यासाठी फळे हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. जॅम आणि जेलीची चव फळांमधूनच येते. साखर आणि पेक्टिन मिसळून किंवा फळांसह जॅम, जेली तयार केली जाते. कोणीही ते घरी बसून बनवू शकतो आणि त्यांच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. हा एक अतिशय उत्पादक उपक्रम आहे आणि त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळू शकतो.

किती खर्च येणार

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) जॅम, जेली, मुरंबा बनवण्याच्या व्यवसायावर एक अहवाल तयार केला आहे. या प्रकल्प अहवालानुसार जॅम, जेली, मुरंबा बनवण्याचा व्यवसाय रु.770000 मध्ये सुरू होणार आहे. यापैकी 1000 चौरस फूट इमारतीचे शेड बांधण्यासाठी 200000 रुपये, तर उपकरणे खरेदीसाठी 440000 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याच वेळी, व्यवसाय चालविण्यासाठी खेळत्या भांडवलासाठी 130000 रुपयांची आवश्यकता असेल. एकूण, हा व्यवसाय 770000 रुपयांमध्ये सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही घरामध्ये हा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला 80 हजारांपेक्षा कमी खर्च येऊ शकतो.

किती कमाई होईल

या व्यवसायातून दरवर्षी 231 क्विंटल जॅम, जेली, मुरब्बा यांचे उत्पादन होईल. 2200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे त्याची किंमत 507600 रुपये होईल. अंदाजित विक्री रु.710640 असेल. म्हणजे एकूण कमाई रु.203040 होईल. याचा अर्थ दरमहा 17,000 रुपयांपर्यंत कमाई.

हे पण वाचा :-  LIC Policy : एलआयसीची पॉलिसी घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा ! नाहीतर होणार नुकसान ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ahmednagarlive24 Office