Business idea : अवघ्या 20,000 रुपयात सुरु करा हा 12 महिने मागणी असणारा व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business idea : अनेकांचा कल व्यवसायाकडे वळू लागला आहे. आता तुम्हीसुद्धा चांगली कमाई करून देणारा व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. सरकार तुम्हाला मदत करेल.

बाजारात एक असा व्यवसाय आहे ज्यात तुम्ही फक्त 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखो रुपयांची कमाई सहज करता येईल. विशेष म्हणजे या व्यवसायाला संपूर्ण वर्षभर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. जाणून घ्या या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती.

सध्या हे असे काही व्यवसाय आहेत जे तुम्ही केवळ 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चालू करू शकता. तसेच त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय तुम्ही घरी बसून देखील सहज चालू करू शकता. या व्यवसायामुळे तुम्हाला खूप कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळेल.

ऑर्गेनिक बेबी प्रोडक्ट

आजकाल सुरक्षित आणि ऑर्गेनिक बेबी प्रोडक्टची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. प्रत्येक पालक आता आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, ऑर्गेनिक बेबी प्रोडक्टचा व्यवसाय चालू करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही उत्तम दर्जाचे कपडे, स्किन केअर उत्पादने, खेळणी यांसारखी उत्पादनांची देखील सहज विक्री करू शकता. त्यातुन तुम्हाला चांगला नफा मिळेल.

ऑनलाइन रोपवाटिका व्यवसाय

समजा तुम्ही 20 हजार रुपयांपर्यंत व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ऑनलाइन रोपवाटिका हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बागकाम आणि इनडोअर रोपांची वाढती आवड लक्षात घेऊन तुमच्यासाठी आता ऑनलाइन रोपवाटिका व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला लोकप्रिय वनस्पतींचे प्रकार, दुर्मिळ प्रजाती आणि प्रचलित वनस्पती लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. इतकेच नाही तर तुम्ही हा व्यवसाय खूप कमी खर्चात सुरू करू शकता. त्यातुन तुम्हाला चांगला नफा मिळेल.

सेंद्रिय शेती

अलीकडच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याबाबत खूप गंभीर झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत चालली आहे. सेंद्रिय शेती तुमच्यासाठी उत्पन्नाचा उत्तम स्रोत बनेल. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या भागात सर्वात जास्त मागणी असणाऱ्या उत्पादनांची शेती करावी लागणार आहे. स्थानिक ग्राहकांशी संपर्क करून त्यांची प्राधान्ये समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आता तुम्ही सेंद्रिय शेतीतून धान्ये, चहा, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती पिकवू शकता. त्यातुन तुम्हाला चांगला नफा मिळेल.