Business Idea: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी वेळेत करोडपती होऊ शकतात. या व्यवसायमध्ये तुम्हाला अगदी कमी वेळेत जास्त पैसे कामव्याची सुवर्णसंधी आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही तुमच्याशी मिठाईच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. मिठाईला नेहमीच आणि प्रत्येक हंगामात खूप मागणी असते. लग्नसोहळ्यापासून ते सणासुदीपर्यंत सर्वत्र मिठाईची गरज असते, त्यामुळे हे काम तुम्ही केले तर तुम्ही कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकतात.
सर्व प्रथम तुम्हाला चांगल्या ठिकाणी दुकान मालकीचे किंवा भाड्याने घ्यावे लागेल. यानंतर मिठाईचा मेनू ठरवा आणि लोकांना कोणत्या गोष्टी जास्त आवडतात यावर तुम्हाला रिसर्च करावे लागेल. मग तुम्हाला दुकान उघडण्यापूर्वी FSSAI कडून फूड लायसन्स घ्यावे लागेल. यानंतर तुम्ही 4-5 लाख रुपये खर्चून चटकदार दुकान सहज उघडू शकता. पण याशिवाय काही पैशांचा बॅकअप घ्या.
कमाईबद्दल बोलायचे झाले तर, सामान्य दिवसात तुम्ही 30-40 हजार रुपये सहज कमवू शकता, परंतु सणासुदीच्या दिवशी तुम्ही एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत विकू शकता, कारण आजच्या काळात 450 आणि 500 रुपयांच्या खाली चांगल्या मिठाई मिळत नाही. यानुसार तुम्ही एका दिवसात दहा किलो मिठाई विकली तरी 45 हजारांची विक्री तुमची होईल.
हे पण वाचा :- Post Office Scheme: ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना लावला वेड ! 2 दिवसांत उघडली लाखो खाती ; होत आहे पैसे दुप्पट