Business Ideas : 10 हजारांच्या गुंतवणुकीवर सुरु करा ‘हा’ शानदार व्यवसाय, 2 ते 3 तासात होईल लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या असा एक व्यवसाय आहे ज्यात तुम्हाला कमी गुंतवणूक करून चांगली करता येईल. आता तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा शानदार व्यवसाय सुरु करू शकता.

विशेष म्हणजे हा व्यवसाय संपूर्ण वर्षभर चालतो. या व्यवसायात एकदा तुम्हाला अनुभव आला तर तुम्हाला चांगली कमाई करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही. शिवाय तुम्ही पहिल्या ऑर्डरपासूनच चांगली कमाई करू शकता. समजा तुम्हाला अशा कामात रस असेल तर हा व्यवसाय तुम्हाला काही महिन्यांत लाखो रुपये कमावून देईल. तुम्ही डेकोरेशनचा व्यवसाय सुरू करू शकता.

अशी करा सुरुवात

तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असल्यास तुमच्याकडे मोठी टीम आणि जास्त गुंतवणूक गरजेची आहे. तुम्ही छोट्या पातळीपासून सुरुवात केल्यास फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतूनही हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच यासाठी तुम्ही तुमचे एखादे दुकान चालू करू शकता किंवा ऑनलाइन वेबसाइट तयार करून ऑर्डरही घेऊ शकता.

सुरुवातीला, खोली किंवा हॉल सजवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लावू शकतो. परंतु हे लक्षात घ्या की काही दिवसांच्या अनुभवानंतर, तुम्ही हे काम अवघ्या एक किंवा दोन तासांत पूर्ण करू शकता. इतक्या मेहनतीने तुम्हाला दिवसभर चांगले पैसे मिळू शकतात.

या गोष्टींची असेल गरज

आतापर्यंत तुम्ही कोणताही पार्टी हॉल नीट पाहिला असेल, मग सजावटीसाठी अनेक प्रकारच्या वस्तू यामध्ये वापरल्या जातात. यात रंगीबेरंगी फुले, पाने, दिवे, पुष्पगुच्छ, एलईडी मोटिफ दिवे, वृक्ष दिवे यांचा समावेश आहे. या गोष्टींसाठी तुम्हाला खूप गुंतवणूक करावी लागणार आहे.

त्यामुळे या व्यवसायाच्या सुरुवातीला खरी आणि कृत्रिम फुले, फुगे आणि दिवे यांच्या साहाय्यानेच तुम्हाला सजावट करावी लागणार आहे. या गोष्टी आजही बाजारात खूप कमी किमतीत सहज उपलब्ध आहेत. यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवू शकता.

किती होईल कमाई?

समजा तुम्ही डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला तर त्यातून तुम्हाला खूप वेगाने चांगले पैसे कमवता येईल. यात तुम्हाला खर्चापेक्षा जास्त नफा मिळेल. तर दुसरीकडे, लग्नाच्या मोसमात, ज्यावेळी त्याची मागणी सर्वात जास्त असते, त्यावेळी तुमची कमाईही अनेक पटींनी वाढते.