जुन्या स्मार्टफोनवरून घरबसल्या दरमहा 32 हजारांची कमाई ! हे आहेत चार मार्ग…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्मार्टफोन जुना झाल्यानंतर आपण अनेकदा तो फेकून देतो किंवा विकतो. पण त्याच स्मार्टफोनमधून तुम्ही चांगली कमाई देखील करू शकता. भलेही त्या फोनची किंमत 3 हजार असेल, परंतु तो तुम्हाला दरमहा 32 हजार रुपयांपर्यंत कमवून देऊ शकतो.

आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे? चला तर मग जाणून घ्या दर महिन्याला मोठी कमाई कशी करू शकता? Youtube व्हिडिओ अपलोड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे व्हिडीओ बनवण्यासाठी मोबाईल फोन हवा.

जरी तुम्ही कॅमेर्‍याने व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता, पण मोबाईल फोनचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही सहज कुठेही नेऊ शकता. तसेच, तुम्ही स्मार्टफोनवरूनच व्हिडिओ सहज अपलोड करू शकता. अनेक लोक युट्युबवरूनच महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत.

सर्वेक्षण करून होणार कमाई :- सर्वेक्षण करूनही तुम्ही सहज कमाई करू शकता. सर्वेक्षणाच्या बदल्यात अनेक राजकीय पक्ष चांगले पैसे देतात. तसेच, अनेक कंपन्यांच्या वतीने लोकांना सर्वेक्षणाच्या बदल्यात पैसे दिले जातात.

यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. परंतु तुम्हाला सर्वेक्षण पूर्ण करावे लागेल. अशा वेळी जुना स्मार्टफोन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि तुम्ही महिन्याला 40-50 हजार रुपये सहज कमवू शकता.

गेम टेस्टर बनून कमवा :- गेम लॉन्च करण्यापूर्वी प्रत्येक कंपनी त्याची चाचणी घेते. तुम्हालाही गेम टेस्टर बनून कमवायचे असेल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यानंतर तुमची दरमहा 40-50 हजार रुपयांपर्यंत सहज कमाई होईल. यामध्ये तुम्हाला गेमचे टेस्टिंग करावे लागेल आणि कंपनीला त्यात असलेल्या कमतरतांबद्दल सांगावे लागेल. गेम टेस्टर होण्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन देखील चांगला सिद्ध होऊ शकतो.