Gold Price Today : आज, बुधवारी व्हॅलेंटाईन डेनिमित्त देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत दिलासा मिळाल्याने सर्वसामान्यांना काही क्षण शांतता मिळाली आहे. अशातच तुमचेही सोने-चांदी खरेदी करण्याचे नियोजन असेल तर त्यापूर्वी आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या…
जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चला देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे पाहूया….
मुख्य शहरांमध्ये सोने आणि चांदीचे नवीन दर !
-मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.
-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.
-नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.
-नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,400 रुपये प्रति किलो आहे.
-चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 63,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,900 रुपये प्रति किलो आहे.
-हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,400 रुपये प्रति किलो आहे.