अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढती किंमत चिंतेचा विषय झाला आहे. महाग पेट्रोल आणि डिझेलचा सामना करणारे ग्राहक आधीच आर्थिक बजेट कोलमडल्याने चिंतेत आहेत.
इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 90.34 इतका राहील. तर डिझेलसाठी ग्राहकांना प्रतिलीटर 80.51 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या तुलनेत देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असल्याचे दिसत आहे.
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय?
प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर काय?