आर्थिक

Bank Loan : फक्त 10 मिनिटांत मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कोणती बँक देत आहे? बघा…

Published by
Ahmednagarlive24 Office

HDFC Bank Loan : जर तुम्हाला सध्या पैशांची गरज असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला 10 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहेत.

आज अशा अनेक बँका खाजगी बँका आणि कंपन्या आहेत ज्या लोकांना फक्त 2 मिनिटात कर्ज देतात. अशातच तुम्हालाही फक्त 10 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

एचडीएफसी बँकेच्या या कर्जासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सगळी कागदपत्रे बरोबर असतील तर कर्जाचे पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील.

एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक की, वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात सतत चढ-उतार होत असतात. ही बँक सध्या 10 टक्के ते 14 टक्के पर्यंत व्याज आकारते. HDFC बँकेद्वारे तुम्हाला 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. ही बँक सर्वात जलद कर्ज देणाऱ्या बँकांपैकी एक आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर उघडावे लागेल.

-यानंतर तुम्हाला HDFC बँक शोधावी लागेल.

-यानंतर तुम्हाला हे मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागेल.

-यानंतर तुम्हाला या ॲपच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर तुम्ही या ॲपमध्ये जाल.

-यानंतर तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर तुम्हाला कर्जाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

-यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.

-या अर्जातील सर्व माहिती अचूक भरलेली असणे आवश्यक आहे.

-यानंतर, ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

-यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल.

-या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्र उमेदवार मानले जात असल्यास, कर्जाची रक्कम काही वेळातच तुमच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.

Ahmednagarlive24 Office