आर्थिक

Gold Rates Today : अजूनही स्वतःच आहे सोने; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.(Gold Rates Today) 

परंतु सर्वोच किमतीपेक्षा अजूनही सोने स्वस्तच आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे.

तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,606
8 ग्रॅम 36,848
10 ग्रॅम 4,6060
100 ग्रॅम 4,60600

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,025
8 ग्रॅम 40,200
10 ग्रॅम 5,0250
100 ग्रॅम 5,02500

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 45,950 46,950
पुणे 45,170 47,000
नाशिक 45,170 47,000
अहमदनगर 45080 4,7330

Ahmednagarlive24 Office