आर्थिक

Investment Tips: नागरिकांनो .. ‘ह्या’ बँकेत करा गुंतणवूक, मिळत आहे बंपर पैसा! ‘या’ लोकांना होणार फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Investment Tips: आपल्या देशात आज झपाट्याने महागाईत वाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांचे बजेट दररोज बदलत आहे. यातच तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आज सुरक्षित गुंतणवुकीसाठी अनेक जण बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तर दुसरीकडे देशात वृद्धांची संख्या मोठी आहे. निवृत्तीनंतर लोक अनेकदा त्यांचे पैसे अशा ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य देतात जेथे व्याजदर चांगले असतात.

आज आम्ही तुम्हाला त्या बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर मिळतात. चला मग जाणून घेऊया या बँकांबद्दल सविस्तर माहिती जे सध्या ज्येष्ठ नागरिकांना मालामाल करत आहे.

State Bank Of India

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना 211 दिवसांपासून ते 1 वर्षाच्या एफडीवर 6.40 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी हा व्याजदर 5.88 टक्के आहे.

Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँक ज्येष्ठ नागरिकांना एका वर्षाच्या एफडीवर 7.30 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी हा व्याजदर 6.80 टक्के आहे. दुसरीकडे, पंजाब नॅशनल बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना बँकेत एफडी मिळविण्यासाठी 7.60 टक्के व्याजदर देत आहे. अशा परिस्थितीत तुमची एफडी येथे करून तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो.

HDFC Bank

ज्येष्ठ नागरिकांसाठी, ही बँक एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10 टक्के व्याजदर देत आहे. अशा परिस्थितीत तुमची एफडी येथे करून तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतात.

हे पण वाचा :-   Fraud Loan Alert: सावध राहा! कर्ज घेताना चुकूनही करू नका ‘ह्या’ चुका नाहीतर एका झटक्यात बँक खाते होणार रिकामे

Ahmednagarlive24 Office